तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई या विद्यालयातील इयत्ता ७ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांची सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये वार्षिक शैक्षणिक सहल नाशिक दर्शन साठी काढण्यात आली. या शैक्षणिक सहली मध्ये एकूण १२० विद्यार्थी व १२ शिक्षक सहभागी झाले होते. शैक्षणिक सहल एसटी महामंडळ बस ने दिनांक १९ व २०जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली.
सहल मार्ग
वाई – शिवनेरी – लेण्यांद्री – ओझर – त्र्यंबकेश्वर – नाशिक – शिर्डी – वाई

Leave a Comment